क्षयरोग राष्ट्रीय संशोधन संस्थेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ५ जागा

क्षयरोग राष्ट्रीय संशोधन संस्था यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५ जागा
प्रोजेक्ट डेटा एंट्री ऑपरेटर, वरिष्ठ प्रोजेक्ट असिस्टंट, प्रोजेक्ट टेक्निशियन (II) आणि प्रोजेक्ट मल्टी टास्किंग स्टाफ पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीचा पत्ता – आयसीएमआर-राष्ट्रीय संशोधन संस्था, क्रमांक-१, महापौर सत्यमूर्ती रोड, चेटपेट, चेन्नई, पिनकोड- ६०००३१

मुलाखतीची  तारीख – दिनांक ५ एप्रिल २०२१ रोजी मुलाखती करीता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.