राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ्य अनुसंधान संस्था मध्ये विविध पदांच्या एकूण ४ जागा

राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ्य अनुसंधान संस्थान, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून सल्लागार अभियंता पदाकरीता विहित नमुन्यातील व इतर पदांकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४ जागा
प्रोजेक्ट असोसिएट (I), संशोधन अधिकारी (वैद्यकीय), संशोधन सहयोगी (III) आणि सल्लागार अभियंता पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (सल्लागार अभियंता)– राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ्य अनुसंधान संस्थान, मुंबई प्रशासन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ११, १४ व २२ मार्च २०२२ पर्यंत विविध पद्धतीने अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

प्रकल्प सहयोगी, संशोधन सहाय्यक

ऑनलाईन अर्ज करा

संशोधन अधिकारी पदांकरिता

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाइट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.