राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ्य अनुसंधान संस्थान मध्ये विविध पदांच्या एकूण २४ जागा

राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ्य अनुसंधान संस्थान, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज  मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २४ जागा
वैज्ञानिक – बी (वैद्यकीय), तांत्रिक अधिकारी, डाटा एंट्री ऑपरेटर आणि मल्टी टास्किंग स्टाफ  पदांच्या जागा

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक  २०  जुलै २०२० पर्यंत ऑनलाईन (ई-मेल द्वारे) करता येतील.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्ज करा (वैज्ञानिक)

अर्ज करा (इतर पदे)

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.