भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या २ जागा
भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण २ जागा
सहाय्यक नर्सिंग मिडवाइफ आणि प्रकल्प तांत्रिक अधिकारी पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात पाहावी.
वयोमर्यादा – उमेदवाराचे कमाल वय ३० वर्षपेक्षा जास्त नसावे.
मुलाखतीचा पत्ता – राष्ट्रीय संशोधन संस्था, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, जहांगीर मेरवानजी स्ट्रीट, परळ, मुंबई, पिनकोड-४०००१२
मुलाखतीची तारीख – दिनांक १२ डिसेंबर २०१९ रोजी मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहावे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.