गोवा नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीत विविध पदांच्या १५ जागा
नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी, गोवा यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ सचिवालय सहाय्यक पदाच्या १५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.
सहाय्यक पदांच्या एकूण १५ जागा
प्रकल्प सहयोगी (I) आणि प्रकल्प सहाय्यक पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ४ जून २०२३ पर्यंत ई-मेलद्वारे अर्ज करता येतील.
अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.