नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी (गोवा) मध्ये विविध पदांच्या २४ जागा
नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी, गोवा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने आणि ई-मेलद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण २४ जागा
प्रकल्प सहयोगी-I, वरिष्ठ प्रकल्प सहयोगी आणि वैज्ञानिक पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० व ३० एप्रिल २०२२ पर्यंत पदांनुसार अर्ज करता येतील.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
वैज्ञानिक पदांकरिता
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.