राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्थेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६ जागा

राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्था यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ६ जागा
सहाय्यक प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मुळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी, निफ्ट कॅम्पस, प्लॉट क्रमांक- १ , सेक्टर- ४, खारघर, नवी मुंबई, पिनकोड- ४१०२१०

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ जुलै २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.