राष्ट्रीय स्वास्थ्य प्रणाली संसाधन केंद्राच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ९ जागा
राष्ट्रीय स्वास्थ्य प्रणाली संसाधन केंद्र यांच्या आस्थापनेवरील विविध सल्लागार पदांच्या ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध सल्लागार पदांच्या ९ जागा
वरिष्ठ सल्लागार, लीड सल्लागार, कनिष्ठ सल्लागार आणि सल्लागार पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – जाहिरातीत दिलेल्या संबंधित ई -मेल पत्त्यावर अर्ज पाठवावेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १८ डिसेंबर २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज करता येतील.
>> भारतीय स्टेट बँकेच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ८५०० जागा
>> इंडियन ऑईल कार्पोरेशनच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या ४३६ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.