वाशीम जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या २८ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, वाशिम यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २८ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २८ जागा
सुपर स्पेशालिस्ट, विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी (MBBS), तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ऑडिओमेट्रिक/ ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट, श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक आणि समुपदेशक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यालय, आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, वाशीम.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.