वर्धा जिल्ह्या राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत भरती प्रक्रिया निकाल उपलब्ध
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य विभाग, वर्धा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या भरती प्रक्रियेतील उमेदवारांची निवड व प्रतीक्षा यादी जाहीर झाली असून उमेदवारांना ती खाली दिलेल्या लिंकवरून पाहता/ डाऊनलोड करता येईल.
Comments are closed.