वर्धा राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या एकूण ४० जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य विभाग, वर्धा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत असून अतिविशेषतज्ञ, विशेषतज्ञ, वैद्यकीय अधिकारी (MBBS) पदाकरिता मुलाखती आयोजित करण्यात येत आहे.

विविध पदांच्या एकूण ४० जागा
नेफ्रोलॉजिस्ट, ईएनटी सर्जन, बालरोगतज्ञ, सर्जन, रेडिओलॉजिस्ट, ऍनेस्थेटिस्ट, मानसोपचारतज्ज्ञ, फिजिशियन कन्सल्टंट मेडिसिन, स्त्रीरोगतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, ऑडिओमेट्रिक/ऑडिओलॉजिस्ट, स्टाफ नर्स आणि फार्मासिस्ट पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ५ जून २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, आरोग्य  विभाग जिल्हा परिषद, वर्धा.

मुलाखतीची तारीख – प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या मंगळवारी मुलाखती घेण्यात येतील.

मुलाखतीचा पत्ता – मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, वर्धा यांचे कक्षात होतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.