सोलापूर जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानात विविध पदांच्या ११२ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा परिषद, आरोग्य विभाग, सोलापूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ११२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ११२ जागा
विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस), वैद्यकीय अधिकारी (आरबीएसके), ऑडिओलॉजिस्ट, पॅरामेडिक श्रवण प्रशिक्षक, मानसोपचार परिचारिका, स्टाफ नर्स, आरोग्य सेविका, फार्मासिस्ट, तंत्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस/ बीएएमएस), एमपीडब्ल्यू (पुरुष), वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस टेलिमेडिसिन) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक  १० जून २०२५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज  पाठविण्याचा पत्ता –  जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सोलापूर.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});