सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या १७४ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सोलापूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १७४ जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १७४ जागा
सुपर स्पेशालिस्ट, स्पेशालिस्ट, वैद्यकीय अधिकारी, दंतचिकित्सक, मानसशास्त्रज्ञ, आयुष वैद्यकीय अधिकारी, मानसोपचार सामाजिक कार्यकर्ते, ऑडिओलॉजिस्ट, मानसोपचार परिचारिका, ऑप्टोमेट्रिस्ट, फिजिओथेरपिस्ट, जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक, पर्यवेक्षक, आरोग्य अधीक्षक, ब्लॉक अकाउंटंट, तालुका समूह संघटक, कार्यक्रम सहाय्यक, प्रयोगशाळा शिक्षक , फार्मासिस्ट, तंत्रज्ञ, समुपदेशक आणि आरोग्य सहाय्यक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याची तारीख – दिनांक ३ नोव्हेंबर २०२१ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सोलापूर.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});