सोलापुर जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या ५५ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सोलापूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५५ जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५५ जागा
वैद्यकीय अधिकारी, आरोग्य परिचारिका, एमपीडब्ल्यू, कीटकशास्त्र, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, लॅब तंत्रज्ञ, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक आणि डेटा एंट्री ऑपरेटरर पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याची तारीख – दिनांक ७ नोव्हेंबर २०२३ दरम्यान पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –   जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सोलापुर.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.