सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या ९० जागा 

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य विभाग, सिंधुदुर्ग यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ई-मेल द्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ९० जागा 
वैद्यकीय अधिकारी, सुपर विशेषज्ञ, तज्ञ, ऑडिओलॉजिस्ट, फिजिओथेरपिस्ट, समाजसेवक, मानसशास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, समुपदेशक, सुविधा व्यवस्थापक, पीएमडब्ल्यू, फार्मासिस्ट, देखरेख अधिकारी आणि परिचारिका पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३ जून २०२० पर्यंत ई-मेल द्वारे अर्ज करता येतील.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता[email protected]

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.