सांगली जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत एएनएम पदांच्या २ जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य विभाग, सांगली यांच्या आस्थापनेवरील एएनएम पदांच्या एकूण 02 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
एएनएम पदांच्या एकूण 2 जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल कडील एएनएम कोर्स पास व महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल रजिस्ट्रेशन असावा.
मुलाखतीची तारीख – दिनांक 15 जून २०२० रोजी सकाळी १० वाजता मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.
मुलाखतीचा पत्ता – आरसी कार्यालय, आपटा पोलीस चौकी जवळ, पाण्याचा टाकीखाली, सांगली.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.