पालघर जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या २९ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य विभाग, पालघर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २९ जागा
CPHC सल्लागार, DEIC व्यवस्थापक, जिल्हा सल्लागार -NTCP, जिल्हा कार्यक्रम समन्वयक-RNTCP, जिल्हा कार्यक्रम समन्वयक, वित्त कम लॉजिस्टिक सल्लागार, RBSK वैद्यकीय अधिकारी पुरुष, RBSK वैद्यकीय अधिकारी महिला, आयुष वैद्यकीय अधिकारी, ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट, नेत्रचिकित्सक, फिजिओथेरपिस्ट, फार्मासिस्ट, दंत तंत्रज्ञ आणि लॅब टेक्निशियन पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३ जुलै २०२३ पर्यंत अर्ज पोहचतील अश्या बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा  पत्ता –  पहिला मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान, नविन जिल्हा परिषद ईमारत, बोईसर रोड, कोळगाव, पालघर, पिनकोड- ४०१४०४

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.