पालघर जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या ४१ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य विभाग, पालघर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४१ जागा
हृदयरोगतज्ञ, फिजिशियन/ वैद्यकीय अधिकारी, बालरोगतज्ञ, मेडिकल ऑफिसर, सांख्यिकी अन्वेषक, वैद्यकीय अधिकारी, आयुष मेडिकल ऑफिसर, स्टाफ नर्स, डायलेसिस टेक्निशियन, रक्त साठवणी तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, सिकलसेल लॅब टेक्निशियन, आर. के. एस./ सिकलसेल समन्वयक, औषध निर्माता, तालुका सनियंत्रण आणि मूल्यमापन अधिकारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ८ मे २०२० पर्यंत ई-मेल द्वारे अर्ज करता येतील.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता[email protected]

हे पण वाचा >> पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात विविध कंत्राटी पदांच्या १७७ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.