उस्मानाबाद राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या ६३ जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान उस्मानाबाद यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६३ जागा भरण्यासाठी भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याकरिता पात्रताधारक इच्छुक उमेदवारांना दिनांक ७ नोव्हेंबर २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने विहित नमुन्यातील अर्ज करता येतील.
विविध पदांच्या एकूण ६३ जागा
स्टाफ नर्स, वैद्यकीय अधिकारी, STLS, सांख्यिकी सहाय्यक, दंत सहाय्यक, सीटी स्कॅन तंत्रज्ञ, विशेषज्ञ आणि सुपर स्पेशालिस्ट पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ९ नोव्हेंबर २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्यान अभियान कार्यालय, रूम नं. २१८, दूसरा मजला, जिल्हा परिषद, उस्मानाबाद.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.