उस्मानाबाद जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या १२१ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य विभाग, उस्मानाबाद यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १२१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १२१ जागा
स्टाफ नर्स, LHV PHC, वैद्यकीय अधिकारी, आयुष वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट, ऑप्टोमेट्रिस्ट, पॅरामेडिकल वर्कर, सामाजिक कार्यकर्ता, कार्यक्रम सहाय्यक, नेत्ररोग सहाय्यक, दंत स्वच्छता तज्ञ, दंत तंत्रज्ञ, क्ष-किरण तंत्रज्ञ, सीटी स्कॅन तंत्रज्ञ, ईसीजी तंत्रज्ञ, डायरेक्टरी कोल्ड चेन टेक्निशियन, लॅब टेक्निशियन, विशेषज्ञ आणि ऑडिओलॉजिस्ट  पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० डिसेंबर २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्यान अभियान कार्यालय, रूम नं. २१८, दूसरा मजला, जिल्हा परिषद, उस्मानाबाद.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात (१) पाहा

जाहिरात (२) पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.