नाशिक जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या २१९ जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य विभाग, नाशिक यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २१९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण २१९ जागा
मायक्रोबायोलॉजिस्ट, फिजिशियन, प्रसूतीशास्त्र आणि स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, नेत्ररोगतज्ज्ञ, त्वचारोगतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, ENT स्पेशलिस्ट, SNCU मेडिकल अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी आणि पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
मुलाखतीची तारीख – दिनांक २१ ते ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.
मुलाखतीचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, सार्वजनिक आरोग्य विभाग, राजीव गांधी भवन, नाशिक महानगरपालिका, नाशिक
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.