नाशिक जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत मनोरुग्ण नर्स पदाची १ जागा

नाशिक जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा रुग्णालय, नाशिक  यांच्या आस्थापनेवरील मनोरुग्ण नर्स पदाची १ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

 मनोरुग्ण नर्स पदाची १ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात पाहावी.

वेतनश्रेणी – उमेदवाराला प्रतिमाह २५,०००/- रुपये मानधन मिळेल.

मुलाखतीची तारीख – दिनांक २७ ऑक्टोबर २०२० रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता – नर्सिंग हॉल, जिल्हा रुग्णालय आवार, नाशिक.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.