नाशिक जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या ३५० जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य विभाग, नाशिक यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३५०  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३५० जागा
फिजीशियन, मेडिकल ऑफिसर (एमबीबीएस), मेडिकल ऑफिसर (आयुष), स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक २६ ऑगस्ट २०२० पासून दररोज मुलाखती करिता उपस्थित राहावे.

 मुलाखतीचा पत्ता – शासकीय नर्सिंग कॉलेज तळमजला, जिल्हा रुग्णालय परिसर, नाशिक.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

1 Comment
  1. Lipika Prakash sanil says

    Good

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});