नंदुरबार जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या १२० जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नंदुरबार यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १२० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत, तसेच काही पदांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १२० जागा
नेफ्रोलॉजिस्ट, कार्डिओलॉजिस्ट, स्त्रीरोग तज्ञ, बालरोगतज्ञ, ऍनेस्थेटिस्ट, रेडिओलॉजिस्ट, फिजिशियन/ सल्लागार मेडिसिन, ईएनटी सर्जन, मेडिकल ऑफिसर एमबीबीएस, हॉस्पिटल मॅनेजर, डीईआयसी मॅनेजर, आयुष सल्लागार, सीपीएचसी सल्लागार, ऑडिओलॉजिस्ट, स्टाफ नर्स, एएनएम, पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सल्लागार (सीपीएचसी), ऑडिओलॉजिस्ट, स्टाफ नर्स, एएनएम पदांकरिता ‘आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, नंदुरबार’ येथे अर्ज पाठवावेत तर उर्वरित पदांकरिता थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहणे आवश्यक आहे.

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ सप्टेंबर २०२३ पर्यंत अर्ज पोहोचणे आवश्यक आहेत.

मुलाखतीचा पत्ता  – जिल्हा रुग्णालय, नंदुरबार.

मुलाखतीची तारीख – दिनांक २१ सप्टेंबर २०२३ सकाळी १० वाजता सुरु होतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.