नागपूर जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या एकूण ५३ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य विभाग, नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५३ जागा
हृदयरोगतज्ज्ञ, रेडिओलॉजिस्ट, स्त्रीरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, फिजिशियन/सल्लागार औषध, दंत शल्यचिकित्सक, वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट, क्ष-किरण तंत्रज्ञ, कोल्ड चेन तंत्रज्ञ, ऑडिओमेट्रिक सहाय्यक, दंत आरोग्यतज्ज्ञ, ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट, जनसंपर्क अधिकारी, दंतवैद्यक, शिक्षक, डॉक्टर सहाय्यक, आदिवासी सेल समन्वयक, सांख्यिकी तपासनीस आणि मानसशास्त्रज्ञ पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याची तारीख – दिनांक २२ नोव्हेंबर २०२१ पर्यंत अर्ज पोहचतील अश्या बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ताजाहिराती मध्ये दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवावेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.