नागपूर ग्रामीण राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या २९ जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य विभाग, नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण २९ जागा
स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, भूलतज्ज्ञ आणि पीअर सपोर्ट/ शिक्षक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज पाठविण्याची तारीख – दिनांक ३१ मे व ५ जून २०२३ पर्यंत पदांनुसार अर्ज पोहचतील अश्या बेताने अर्ज पाठवावेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता –
-
- स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, भूलतज्ज्ञ – जिल्हा शल्य चिकित्सक, सर्वोपचार रुग्णालय, नागपूर
- पीअर सपोर्ट/शिक्षक – जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापन, राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद ,नागपूर.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.