राष्ट्रीय आरोग्य अभियान (मुंबई) अंतर्गत विविध कंत्राटी पदांच्या ५ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राज्य आरोग्य सोसायटी कार्यालय, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध कंत्राटी पदांच्या ५ जागा
तांत्रिक लीड, प्रोग्रामर, सहाय्यक प्राध्यापक/ वरिष्ठ सल्लागार आणि वरिष्ठ निवासी सल्लागार पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा – खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वय ४० वर्ष तर निवृत्त शासकीय अधिकारी/ विशेषतज्ञांसाठी ४५ वर्ष व कर्मचाऱ्यांसाठी ६५ वर्षापेक्षा जास्त नसावे. (राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी आणि एच.एम. कर्मचाऱ्यांकरिता कमाल वयोमर्यादेत ५ वर्ष सवलत.)

अर्ज पाठविण्याचा पत्ता –

    • तांत्रिक लीड, प्रोग्रामर पदांकरिता– आयुक्त कार्यालय, आरोग्य सेवा आणि अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई, राज्य मानसिक आरोग्य कक्ष, सातवा मजला, आरोग्य भवन, सेंट जॉर्ज हॉस्पिटल कंपाऊंड, स्टेट हेल्थ सोसायटी, मुंबई, पिनकोड- 400001
    • सहाय्यक प्राध्यापक/ वरिष्ठ सल्लागार पदांकरिता– ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, नागपूर, प्लॉट नंबर 2, सेक्टर – 20, मिहान, नागपूर, पिनकोड- 441108
    • वरिष्ठ निवासी सल्लागार पदांकरिता– सिव्हिल सर्जन, जिल्हा रुग्णालय, बीड.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १७ मे २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात (१) पाहा

जाहिरात (२) पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});