मुंबई राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध कंत्राटी पदांच्या एकूण ११४ जागा 

राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ११४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ई-मेल द्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध विविध पदांच्या एकूण ११४ जागा
जिल्हा प्रोग्राम मॅनेजर, प्रोग्राम मॅनेजर (हेल्थ), फायनान्स कम रसद सल्लागार, अंदाजपत्रक व वित्त अधिकारी, जिल्हा खाते व्यवस्थापक, एम आणि ई सांख्यिकी अधिकारी, कनिष्ठ अभियंता (आयडीडब्ल्यू), एपिडीमिओलॉजिस्ट/ सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ एनपीसीडीसीएस, पीपीएम समन्वयक, सल्लागार व्हीबीडी, शहर कार्यक्रम व्यवस्थापक, स्वीय सहायक, सहयोगी (प्रशिक्षण साहित्य विकसन) आणि कार्यक्रम सहाय्यक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – स्वीय सहायक, सहयोगी (प्रशिक्षण साहित्य विकसन), कार्यक्रम सहाय्यक पदांकरिता दिनांक ३१ मे २०२० पर्यंत व इतर पदांकरिता दिनांक २८ मे २०२० पर्यंत ई-मेल द्वारे अर्ज करता येतील.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – स्वीय सहायक, सहयोगी (प्रशिक्षण साहित्य विकसन), कार्यक्रम सहाय्यक पदांकरिता nccrcpune@gmail.com येथे व इतर पदांकरिता nrhm.recruit1@gmail.com येथे  अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा (१)

जाहिरात पाहा (२)

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Leave A Reply

Your email address will not be published.