महाराष्ट्र राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या एकूण ३४० जागा

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान व्यतिरिक्त राष्ट्रीय आयुष अभियान व महाराष्ट्र राज्य वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाच्या कार्यक्रमांमधील विविध पदांच्या एकूण ३४० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

 विविध पदांच्या एकूण ३४० जागा
राज्य कार्यक्रम व्यवस्थापक, वरिष्ठ सल्लागार, सार्वजनिक आरोग्य सल्लागार, राज्य लेखा आणि वित्त व्यवस्थापक, गैर-वैद्यकीय सल्लागार, कायदेशीर सल्लागार, कार्यक्रम व्यवस्थापक, कनिष्ठ अभियंता आणि इतर पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ११ सप्टेंबर २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});