लातूर राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या एकूण ३८ जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, लातूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ३८ जागा
नेफ्रोलॉजिस्ट, बालरोगतज्ञ, शल्यचिकित्सक, रेडिओलॉजिस्ट, फिजिशियन/सल्लागार औषध, मानसोपचारतज्ज्ञ, दंतवैद्य, आयुर्वेद वैद्यकीय अधिकारी, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट, ऑप्टोमेट्रिस्ट, दंत तंत्रज्ञ, श्रवणदोष असलेल्या मुलांसाठी प्रशिक्षक, हायकोरोलॉजिस्ट, फिजीशियन, फिजीशियन, डॉक्टर सुविधा व्यवस्थापक, वैद्यकीय अधिकारी (पुरुष), फार्मासिस्ट, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक (STS), वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक (STLS), क्षयरोग आरोग्य अभ्यागत (TBHV), लॅब तंत्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक, कीटकशास्त्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ४ एप्रिल २०२५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता –
- राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, ग्रॅड हॉटेल समोर, उपसंचालक कार्यालयाच्या पाठीमागे, लातूर.
- जिल्हा क्षयरोग अधिकारी कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, जुने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूस, तिसरा मजला, लातूर.
- आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, राष्ट्रीय आरोग्य अभियान तळमजला, लातूर.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!