लातूर जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या एकूण ३ जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत लातूर महानगरपालिका व नांदेड वाघाळा महानगरपालिका यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
विविध पदांच्या एकूण ३ जागा
वैद्यकीय अधिकारी आणि विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
मुलाखतीचा पत्ता – उपसंचालक, आरोग्य सेवा, लातूर परिमंडळ, लातूर, आरोग्य संकुल, तिसरा मजला, बार्शी रोड, नविन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शेजारी, लातूर, पिनकोड- ४१३५१२
मुलाखतीची तारीख – दिनांक २९ जून २०२२ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहावे.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.