जळगाव जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या ५४ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद, जळगाव यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५४ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५४ जागा
हृदयरोगतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, भूलतज्ज्ञ, चिकित्सक, वैद्यकीय अधिकारी, दंतवैद्य आणि तंत्रज्ञ पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यालय, राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा शल्य चिकीत्सक सामान्य रुग्णालय, जळगांव. (शासकीय वैदयकीय महाविदयाल आवार)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २८ एप्रिल २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.