हिंगोली जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियान मध्ये विविध पदांच्या ३९ जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान, हिंगोली यांच्या आस्थापनेवरील विविध वैद्यकीय पदांच्या एकूण ३९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ३९ जागा
हृदयरोगतज्ज्ञ, रेडिओलॉजिस्ट, फिजिशियन/सल्लागार औषध, सर्जन, वैद्यकीय अधिकारी, STS RNTCP, RNTCP-STLS-TB, ई-सुश्रुत सुविधा व्यवस्थापक, RSSK कौन्सेलर, RBSK , EMS समन्वयक, सिकल सेल, ऑडिओलॉजिस्ट, ऑडिओमेट्रिक सहाय्यक, ऑप्टोमेट्रिस्ट, दंत आरोग्यतज्ज्ञ, फिजिओथेरपिस्ट, श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक, योग थेरपिस्ट, वैद्यकीय अधिकारी यूजी (युनानी), शितसाखळी तंत्रज्ञ आणि लसीकरण फील्ड मॉनिटर्स पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २१ नोव्हेंबर २०२२ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
अर्ज सादर करण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, हिंगोली.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.