गोवा राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ११ जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) गोवा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ११ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ११ जागा
इपिडेमिओलॉजिस्ट, लेखाधिकारी/राज्य लेखापाल, जिल्हा लेखापाल, जिल्हा कार्यक्रम समन्वयक, जिल्हा फार्मासिस्ट कम स्टोअर कीपर, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक, TBHV, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि चालक पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
मुलाखतीची तारीख – दिनांक १३, १४ व १५ जून २०२२ रोजी पदांनुसार थेट मुलाखती घेण्यात येतील.
मुलाखतीचा पत्ता – NTEP ऑफिस DHS
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.