गडचिरोली जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानात विविध पदांच्या एकूण ८७ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा परिषद, गडचिरोली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन  पद्धतीने  अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ८७ जागा
सुपर स्पेशालिस्ट, विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी, दंत शल्यचिकित्सक, मानसशास्त्रज्ञ, ऑडिओलॉजिस्ट, नर्सिंग ट्यूटर, ऑप्टोमेट्रिक, फिजिओथेरपिस्ट, टीबी पर्यवेक्षक, समुपदेशक, लेखापाल, तालुका गट संघटक, सांख्यिकी सहाय्यक, पॅरामेडिकल वर्कर, फार्मासिस्ट, तंत्रज्ञ आणि दंत सहाय्यक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

वेतनश्रेणी – उमेदवाराला प्रतिमाह  २०,०००/- रुपये ते ७५,०००/- रुपये  मानधन मिळेल.

अर्ज  करण्याची शेवटची तारीख – दिनांक ५ जानेवारी २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक महितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.