गडचिरोली राष्ट्रीय आरोग्य अभियायात विविध पदांच्या एकूण ३० जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, गडचिरोली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तसेच,उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३० जागा
लैक्टेशन सपोर्ट स्टाफ (ANM), एंटोमोलॉजिस्ट, पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट, स्त्री वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स (ANM), प्रोयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ९ जून २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १३ जून २०२५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज  पाठविण्याचा पत्ता – कार्यालय, राष्ट्रीय आरोग्य अभियान, जि.प. कर्मचारी वसाहत, निवासस्थान क्रमांक बी-२ (स्लॅब), कॉम्पलेक्स परिसर, गडचिरोली.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Leave A Reply

Your email address will not be published.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});