दादरा-नगर-हवेली राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या ११ जागा

दादरा आणि नगर हवेली येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ११ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहे.

विविध पदांच्या एकूण ११ जागा
राज्य सल्लागार, वैद्यकीय अधिकारी, लेखापाल, समुदाय आरोग्य अधिकारी, स्पीच थेरपिस्ट कम ऑडिओलॉजिस्ट, प्रशासकीय सहाय्यक, डेटा एन्ट्री ऑपरेटर आणि नेत्ररोग सहाय्यक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान, कक्ष क्रमांक १०१, पहिला मजला, लेखा भवन, सिल्वासा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख -दिनांक २ मे २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.