दादरा नगर हवेली येथे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या १० जागा

दादरा आणि नगर हवेली येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध वैद्यकीय पदांच्या एकूण १७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १७ जागा
विशेषज्ञ, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी आणि सल्लागार पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक २६ सप्टेंबर २०२० रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता –राष्ट्रीय आरोग्य अभियान, एसबीबीच कॅम्पस, सिल्वासा, दादरा आणि नगर हवेली .

हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

हे पण पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.