चंद्रपूर जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या ८२ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, चंद्रपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ८२ जागा
वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस, वैद्यकीय अधिकारी आयुष (पीजी), ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट, मानसोपचार परिचारिका, फिजिओथेरपिस्ट, डायलिसिस तंत्रज्ञ, पॅरामेडिकल वर्कर (टीबी-एल), प्रोग्राम असिस्टंट (सांख्यिकी)- ब्लॉक एम/ ई, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कर्मचारी परिचारिका, कार्यक्रम व्यवस्थापक- सार्वजनिक आरोग्य (जिल्हा क्यूए समन्वयक), कार्यक्रम व्यवस्थापक- सार्वजनिक आरोग्य (सीपीएचसी सल्लागार), बजेट आणि वित्त अधिकारी, वित्त कम लॉजिस्टिक सल्लागार आणि ब्लॉक अकाउंटंट पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा NHM कार्यालय, जिल्हा क्षयरोग रुग्णालय परिसर, रामनगर, चंद्रपूर.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २१ जुलै २०२३ पर्यंत  पोहोचतील अशा रीतीने अर्ज पाठवावेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.