बीड जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या एकूण २८ जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान, बीड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण २८ जागा
स्टाफ नर्स पदाच्या एकूण २८ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज पाठविण्याची तारीख – दिनांक २४ फेब्रुवारी २०२३ पर्यंत अर्ज पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा कार्य व्यवस्थापन कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, नेत्र विभाग, जिल्हा रुग्णालय, बीड.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.