बीड जिल्ह्यात आरोग्य विभाग अंतर्गत विविध पदांच्या एकूण ३५ जागा

बीड जिल्हयातील शासकीय आरोग्य संस्थेच्या आस्थापनेवरील कंत्राटी वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण ३५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३५ जागा 
वैद्यकीय अधिकारी आणि विशेषज्ञ पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ ऑगस्ट २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –  जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, बीड.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.