बीड जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या ७० जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा रुग्णालय, बीड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या ७० जागा
वैद्यकीय अधिकारी, ऑडिओलॉजिस्ट, फिजिओथेरपिस्ट, स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन आणि डेंटल असिस्टंट पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार पात्रता पाहण्यासाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – आवक जावक विभाग, जिल्हा रुग्णालय, बीड.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० एप्रिल २०२३ पर्यंत अर्ज पोहचतील अश्या बेताने पाठवावेत.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.