बीड जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या ५४ जागा

 राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा रुग्णालयाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५४ जागा
जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, वैद्यकीय अधिकारी आरबीएसके, ऑडिओलॉजिस्ट, सुविधा व्यवस्थापक, ऑप्टोमेट्रिस्ट, फिजिओथेरपिस्ट, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, कीटकशास्त्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य तज्ञ आणि लॅब टेक्निशियन पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २६ फेब्रुवारी २०२४ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज  पाठविण्याचा पत्ता – आवक जावक विभाग, जिल्हा रुग्णालय, बीड.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});