औरंगाबाद जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या ९ जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत औरंगाबाद व जिल्ह्यातील जिल्हास्तर, जिल्हा सामान्य रुग्णालय आणि तालुकास्तर रुग्णालयाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ९ जागा
वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, एलएचव्ही, एएनएएम, औषध निर्माता आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पहावी.
परीक्षा फीस – खुल्या प्रवर्गासाठी १५०/- रुपये तसेच मागासवर्गीय प्रवार्गासाठी १००/- रुपये आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – तालुका आरोग्य अधिकारी, सिल्लोड, औरंगाबाद.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० एप्रिल २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
>> इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात विविध पदांच्या ३३७ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.