औरंगाबाद जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या २ जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान, औरंगाबाद यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नामन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण २ जागा
लेखापाल, सांख्यिकी अन्वेषक पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २३ डिसेंबर २०२२ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपसंचालक, आरोग्य सेवा, औरंगाबाद मंडळ, औरंगाबाद, बाबा पेट्रोलपंपासमोर, जालना रोड, महावीर चौक, औरंगाबाद, पिनकोड- ४३१००१
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.