अकोला जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती प्रक्रिया निकाल उपलब्ध

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य विभाग, अकोला यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या भरती प्रक्रियेतील उमेदवारांची निवड व प्रतीक्षा यादी जाहीर झाली असून उमेदवारांना ती खाली दिलेल्या लिंकवरून पाहता/ डाऊनलोड करता येईल.

 

येथे निकाल पाहा

 

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});