अकोला राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान मध्ये विविध पदांच्या २७ जागा

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, अकोला यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २७ जागा
हृदयरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, OBGY, बालरोगतज्ञ, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, फिजिशियन (उपशामक काळजी), फिजिशियन (IPHS), वैद्यकीय अधिकारी, CPHC सल्लागार, अर्थसंकल्प आणि वित्त अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, सांख्यिकी सहाय्यक आणि फार्मासिस्ट पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १९ जून २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अर्ज  पाठविण्याचा पत्ता –  राष्ट्रीय आरोग्य अभियान, कार्यालय, जिल्हा परिषद कर्मचारी भवन, आकाशवाणी समोर, अकोला.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.