नॅशनल हाऊसिंग बँक मध्ये विविध अधिकारी पदांच्या एकूण ४३ जागा

नॅशनल हाऊसिंग बँक (NHB) यांच्या आस्थापनेवरील विविध अधिकारी पदांच्या एकूण ४३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४३ जागा
महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, सहायक महाव्यवस्थापक, उपव्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक, मुख्य अर्थशास्त्रज्ञ, वरिष्ठ प्रकल्प वित्त अधिकारी, वरिष्ठ अर्ज विकसक, अर्ज विकसक आणि प्रकल्प वित्त अधिकारी पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १८ ऑक्टोबर २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.