राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ४२ जागा

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४२ जागा
उपमहाव्यवस्थापक व व्यवस्थापक पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १७ एप्रिल २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

ऑनलाईन अर्जाची प्रिंट पाठविण्याचा पत्ता – जीएम (एचआर आणि अ‍ॅडमिन), राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण,
भूखंड क्र: जी- ५ आणि ६ , सेक्टर -१० , द्वारका, नवी दिल्ली, पिनकोड- ११००७५

ऑनलाईन अर्जाची प्रिंट पाठविण्याचा शेवटची तारीख – दिनांक २७ एप्रिल २०२१ पर्यंत ऑनलाईन अर्जाची प्रिंट पाठवणे आवश्यक आहे.

>> केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात विविध पदांच्या एकूण २००० जागा

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा

>> भारतीय रिजर्व बँक यांच्या आस्थापनेवर परिचर पदांच्या ८४१ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिरकुत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.