राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळामध्ये विविध पदांच्या एकूण ११ जागा
राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ लिमिटेड, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदाच्या एकूण ११ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतिने (ई-मेलद्वारे) व विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ११ जागा
उत्सव समन्वयक आणि रोजंदारी कामगार पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १९ जून २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
ई-मेल पत्ता – [email protected]
अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाव्यवस्थापक (पी अँड ए), नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि., पाचवा मजला, एनएमआयसी बिल्डिंग, एनएफडीसी, एफडी कॉम्प्लेक्स, २४, पेडर रोड, कुंबला हिल, मुंबई, पिनकोड- 400026
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.